#Graphic design
शिका मराठी मध्ये...!

या क्लास मध्ये आपण शिकणार आहोत

डिसाईन ची मूलभूत तत्वे  

डिसाईन वर काम करणे

कामातून पैसे कमवणे 

( Course Intro )

माझा प्रवास आणि प्रगतीपत्रक

या कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत,

  • Canva App कसे वापरायचे ?
  • Canva मोबाइल मध्ये कसे वापरायचे ?
  • Canva डिसाईन कौशल्य,
  • Canva सोशीयल मीडिया डिसाईन
  • canva लोगो डिसाईन 
  • Canva व्हिडिओ एडिटिंग
  • Canva ऑफिस वर्क ( MS office, PPT, PDF )

    सोबत

  • व्यवसाय प्रस्ताव ( Proposal ) कसा तयार करायचा ?
  • ग्राहक कसे मिळवायचे ?
  • ग्राहकां सोबत व्यवहार कसा करायचा ?
  • फ्रिलानसिंग कशी करायची ?
  • पैसे कमावण्याचे इतर साधन.

कोर्स प्रि रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही कितीही वेळा तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.

सोमवार ते रविवार - 24*7 कुठेही अडचण आली तर WP वर प्रश्न विचारू शकता.

आपला VIP Member ग्रुप मध्ये देखील अडचणी शेयर करू शकता.

ऑफऱ संपण्याचा कालावधी

Days
Hours
Minutes
Seconds

प्रश्नोत्तरे

कोर्सचा एक्सेस १ वर्षा पर्यन्त असेल

कोर्स पूर्णपणे मराठी भाषेतून असेल आवश्यक तिथे इंग्लिश फक्त. 

कोर्स प्रि- रेकॉर्डेड असेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळात कितीही वेळा  पाहू शकता. 

विद्यार्थी, गृहिणी, ज्यांना फ्रि-लानसिंग करायचे आहे. घरी बसून काम करायचे आहे.

एक चांगला स्मार्टफोन सोबत  लॅपटॉप असणे गरजेचे आणि तुम्हाला काम करण्याची आवड पाहिजे. 

खालील जॉइन बटणवर क्लिक करा. शॉप मध्ये कोर्स कार्ट मध्ये अड करा आणि chakout मध्ये माहिती भरा आणि पेमेंट करा. Username / Password तुमच्या मेल मध्ये येऊन जाईल.

0८  तासांचा क्लास त्यात ४०+ पेक्षा जास्त लेक्चर 

बॅसिक ते अडवाॅंस सर्व

पूर्णपणे सपोर्ट 

bonus | bonus | bonus

Pre-made
Tamplate for Practice

Sturcture
Blue Print Ebook

Vip Group
Membership

जर अजूनही विचार करत असाल तर...

दिवसेंदिवस डिजिटल मीडिया तंत्रज्ञान वाढत आहे आणि त्या पटीत उत्कृष्ट कौशल्य असणारे डिसाइनर मिळण अवघड आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स केलात तर तुम्हाला सोशीयल मीडिया डिसाईन बनवता येतील. youtub साठी thumbnail असेल नाहीतर News चेनल साठी बातमी यात मी सर्व काही शिकवलेल आहे.

तुम्ही फ्रिलानसिंग करू शकता किंवा डिजिटल मार्केटिंग एजेंसी मध्ये काम मिळवू  शकता, 

मग ही संधि गमाऊ नका. 

PRISE - 199 / -

ऑफऱ संपण्याचा कालावधी

Days
Hours
Minutes
Seconds
Join Student
0
Success Student
0
waiting List
1000

विद्यार्थ्यांचे प्रामाणिक अभिप्राय

क्षितिजा गायकवाड
क्षितिजा गायकवाड @kshitig94
माझ्या आयुष्यातील पहिला जॉब मी या कोर्स मुळे करत आहे. खूप चांगला कोर्स आहे.
बालाजी गोरे
बालाजी गोरे@balaji1414
हा कोर्स केल्या मुळे मी माझ्या व्यवसायासाठी जाहिरात तयार करायला शिकलो. आता मी माझ्या मनाप्रमाणे डिसाईन बनवतो.
राजकुमार सोळंके
राजकुमार सोळंके @rajpatil1994
कोर्स मध्ये बेसिक पासून सर्व शिकवलेल आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.
मनीषा वाघमारे
मनीषा वाघमारे @manisha_waghmare
माझ्या जवेलेरी शॉप साठी मी हा कोर्स केलेला. मी स्वत आता माझ्या डिसाईन बनऊ शकते धन्यवाद.
शेख अनिस
शेख अनिस@shiakhanisw
सरांचे खूप खूप धन्यवाद खूप कमी पैशया मध्ये खूप काही शिकायला मिळाल आहे.
यास्मिन सय्यद
यास्मिन सय्यद @yasminbeig
ग्राफीक डिसाईन साठी हा कोर्स चांगला आहे. मी माझ्या यूट्यूब साठी हा कोर्स केलेला माल याचा नक्कीच खूप् फायदा झाला. धन्यवाद सुरेश सर.
अक्षय राठोड
अक्षय राठोड@akshybuilder
कॅनवा शिकण्यासाठी या व्यतिरिक्त दूसरा कोर्स असूच शकत नाही हे मी विश्वासाने सांगतो. धन्यवाद सर
शितल मंजुळे
शितल मंजुळे@shitalmanjusha
धन्यवाद सुरेश सर खूप छान प्रकारे कोर्स डिसाईन केला त्या बद्दल. कोर्स मध्ये माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली.
पालवी जोशी
पालवी जोशी@palavidjoshi9
एवढ्या कमी किमती मध्ये खूप काही शिकायला मिळाल. माझा अगदोर विश्वास नव्हता परंतु कोर्स मध्ये खरोखर सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. धन्वयाद सर

खूपच कमी जागा शिल्लक आहेत...

प्रवेश पूर्ण 78%

Clike on Join Now ⬇️

( भाषा - मराठी )
Best Seller

कोर्स पूर्ण केल्या नंतर प्रमानपत्र मिळेल

काही प्रश्न असल्यास विचारा

Scroll to Top