Sale!
,

Canva Course ( भाषा – मराठी )

Rated 4.85 out of 5 based on 73 customer ratings
(73 customer reviews)

Original price was: ₹999.00.Current price is: ₹199.00.

Categories: , Tag:

73 reviews for Canva Course ( भाषा – मराठी )

  1. Rated 4 out of 5

    Suyash Dhekane (verified owner)

    Suresh sir tumchyamadhe khup patient aaeht. prtayek step screen var dakhaun samjaun shikvtat. Poster, Logo, YouTube Thumbnail aani Resume sudha Canva madhe banvayla shiklo. chan ahe course

  2. Rated 5 out of 5

    Anup Anant Bawane

    Just I have joined.

  3. Rated 5 out of 5

    Smita Honkalas

    चांगला कोर्स आहे

  4. Rated 5 out of 5

    Nisha Paulzagade

    Very nice👌

  5. Rated 5 out of 5

    Ravindra Keshavrao Patil

    I like this course, but when ever I will complete this course surely make me logo design for freelance

  6. Rated 4 out of 5

    Diksha Sonkusare

    Khup chan

  7. Rated 5 out of 5

    Asmita joshi

    खूप चांगला कोर्स आहे खूप चांगले शिकवले आहे

  8. Rated 5 out of 5

    divya kamble

    canva कोर्स खूप चांगला आहे. मला यात खूप काही शिकायला मिळाले

  9. Rated 5 out of 5

    Kranti Pawar

    कोर्स खूप खूप चांगला आहे. माझ्या व्यवसायाच्या deaign आता मी स्वत बनवते.

  10. Rated 5 out of 5

    Rekha Khandale

    खूप खूप खूप चांगला कोर्स आहे.

  11. Rated 5 out of 5

    SAURABH PALKAR

    खूप खूप चांगला कोर्स आहे. बेस्ट माझ्याकडून 5 स्टार

  12. Rated 5 out of 5

    Santosh Bambale

    Nice

  13. Rated 5 out of 5

    Minal Shembekar

    Mast

  14. Rated 5 out of 5

    Pradnya Kadam

    Kors chup changla ahe no dout

  15. Rated 5 out of 5

    Amruta Ghadge

    Best graphic design course

  16. Rated 5 out of 5

    Ranjana Deshmukh

    Khup chan

  17. Rated 5 out of 5

    Priyanka Jagtap

    Canva शिकण्यासाठी ha कोर्स best ahe

  18. Rated 5 out of 5

    Sakshi bhogawade

    खूप चांगला कोर्स आहे Canva साठी सर्वोत्तम

  19. Rated 5 out of 5

    Santosh mhatre

    एक नंबर कोर्स आहे. हा कोर्स पहिल्या नंतर दुसरा कोर्स करण्याची मलातरी आवश्यकता वाटत नाही.

  20. Rated 5 out of 5

    Chandar Gavali

    Best graphic design course

  21. Rated 5 out of 5

    Akshay Mahajan

    Best course everyone

  22. Rated 5 out of 5

    Archana Yewale

    सरांनी खूप छान शिकवले आहे. धन्यवाद सर

  23. Rated 5 out of 5

    Tirtharaj sonawane

    मी पत्रकारिते साठी हा कोर्स केलेला आहे आणि आवश्यक ती सर्व माहिती मला यामध्ये मिळालेली आहे. अतिशय सोप्या भाषेत शिकवले गेले असल्यामुळे समजण्यास आणि सराव करण्यास कसलीही अडचण आली नाही.
    धन्यवाद. 🙏🏻

  24. Rated 5 out of 5

    Manisha Joshi

    नमस्कार मी मनिषा जोशी.
    मी फ्रीलान्सिंगसाठी हा कोर्स केला होता.
    कोर्स खरोखर खूप खूप चांगला आहे. एवढ्या कमी पैशांमध्ये एवढं जास्त कोणीही शिकवत नाही. मी याच्या अगोदरही तीन ठिकाणी कोर्स केलेले, परंतु मला त्याचा तेवढा फायदा झाला नाही जेव्हढा या कोर्सचा फायदा झाला. सर्वजण शिकवतात’ शिकायला तर youtube वरही मिळतं; परंतु ते प्रत्यक्षात उतरवायचं कसं? प्रत्यक्षात आपल्याला पैसे कसे कमवायचे हे मात्र कोणी शिकवत नाही. आणि ते मला या कोर्समध्ये शिकायला मिळालं. जे सरांनी मार्ग सांगितले ते देखील चांगले आहेत परंतु मला यातून माझा मार्ग काढता आला. जिथे समजत नव्हतं; कसं करावं ?काय करावं ??तिथे देखील सरांनी खूप मदत केली. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.
    धन्यवाद 🙏

  25. Rated 4 out of 5

    Chandrashekhar (verified owner)

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  26. Rated 5 out of 5

    Chandrashekhar (verified owner)

    Mast

  27. Rated 5 out of 5

    Sangita patil

    खूप चांगला कोर्स आहे.
    सरांनी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्ट समजून सांगितले आहे. आणि वेळोवेळी सपोर्ट देखील मिळतो ही देखील चांगली गोष्ट आहे.
    धन्यवाद सर 🙏🏻

  28. Rated 5 out of 5

    rupali phanse

    कोर्स खूप छान.बनवला आहे. येवढ्या कमी किंमती मधे एवढे सर्व शिकवणे अशक्य आहे. माझा पहिल्यांदा विश्वास नव्हता बसला पण जेव्हा जॉईन केला तेव्हा कळले.
    धन्यवाद सर

  29. Rated 5 out of 5

    Bharat Mahajan (verified owner)

    खूप चांगल्या प्रकारे माहिती सरांनी सांगितली

  30. Rated 5 out of 5

    Bharat Mahajan (verified owner)

    खूप छान कोर्स आहे

  31. Rated 5 out of 5

    Bharat Mahajan (verified owner)

    खूप छान व्हिडिओ एक्सप्लॅनेशन आहे

  32. Rated 5 out of 5

    Trupti Pathare

    खूप खूप चांगला कोर्स आहे अप्रतिम.

  33. Rated 5 out of 5

    Manyata jadhav

    खूप चांगला कोर्स आहे.
    बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्वकाही या कोर्समध्ये शिकायला मिळाले.
    धन्यवाद सर 🙏🏻

  34. Rated 5 out of 5

    Vikesh Karde

    कोर्स खरोखर खूप चांगला आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये एवढे सर्व शिकवण शक्यच नाही.
    तरीही सरांनी खूप मेहनत घेतली आहे ज्यामुळे मला खूप फायदा झाला खूप खूप धन्यवाद सर.

  35. Rated 5 out of 5

    Priyanka Diwar

    नमस्कार मी प्रियंका.
    मी पत्रकार आहे मी माझ्या वेबसाईटच्या बातम्यांसाठी हा कोर्स केला होता. कोर्स खरोखर खूप चांगला आहे. मला जे काही आवश्यक आहे ते सर्व मला या कोर्समध्ये शिकायला मिळाले आहे. सर देखील वेळोवेळी मार्गदर्शन करतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे. कारण या अगोदर सुद्धा मी एक कोर्स केला होता परंतु मला तिथे कोणताही सपोर्ट मिळत नव्हता परंतु या ठिकाणी सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे आणि ते मार्गदर्शन नक्कीच माझ्यासाठी मोलाचे होते.
    धन्यवाद 🙏🏻

  36. Rated 5 out of 5

    Roshan Pande

    नमस्कार माझं नाव रोशन.
    मी फोटो स्टुडिओ साठी हा कोर्स केला होता.
    माझ्या कामासाठी मला तेवढा फायदा झाला नाही परंतु कोर्स खरोखर चांगला आहे. सरांनी प्रामाणिकपणे शिकवलेलं आहे, गृहिणींसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्यांना फ्रीलान्सिंग करायचा आहे अशा लोकांसाठी हा कोर्स चांगला आहे कारण यामध्ये त्यांच्याविषयी जास्त आहे. फोटो एडिटिंग बद्दल खूप कमी माहिती आहे. मला फोटो एडिटिंग साठी कोर्स पाहिजे होता पण हरकत नाही मला बाकीच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी यामध्ये शिकायला मिळाल्या.
    धन्यवाद सर

  37. Rated 5 out of 5

    Surekha Shigam

    कोर्स अपेक्षेपेक्षा खूप चांगला आहे. माझे कटलरी शॉप आहे त्याच्या पोस्ट करण्यासाठी मी हा कोर्स केला. कोर्स मध्ये आवश्यक त्या सर्व डिझाईन शिकवलेले आहेत. धन्यवाद

  38. Rated 5 out of 5

    Praveen Sonawane

    नमस्कार सर माझं नाव प्रवीण.
    मी तुमचा कोर्स इंस्टाग्राम वर जाहिरात पाहून केला होता मार्च महिन्यामध्ये आता पूर्ण झाला. कोर्स खूप चांगला आहे तुम्ही खूप चांगलं शिकवला आहे. तुम्ही वेळोवेळी मदतही करता खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही फोन उचलत नाही हे एकच आवडलं नाही. प्रत्येक गोष्ट मेसेज वर सांगता येत नाही आणि तुम्ही म्हणता काही अडचण आली की मेसेज करा मान्य आहे तुम्ही मेसेज वरती उत्तर देता प्रॉब्लेम सॉल करतात पण तुम्ही कॉलिंग सुविधा उपलब्ध करा एवढेच म्हणणं आहे. कोर्स किंमत कमी आहे म्हणून भरपूर जण जॉईन करत असतील कॉल करत असतील त्यामुळे सर्व मॅनेज होत नसेल असे काही असेल तर तुम्ही कोर्सची किंमत वाढवा कारण असा कोर्स मार्केटमध्ये कोणीच तयार केलेला नाही तुम्ही एवढं भारी शिकवता. मी तुमच डेमो लेक्चर बघितलं होतं तेव्हाच मला हे कळालं होतं त्यामुळे लगेच कोर्स जॉईन केला. तर कॉलिंग सुविधा उपलब्ध करा एवढीच विनंती
    बाकी कोर्स खूप चांगला आहे. आणि तुमचा फेसबुक मार्केटिंग चा कोर्स जॉईन करायचा आहे तो उपलब्ध झाला की सांगा
    धन्यवाद 🙏🏻

  39. Rated 4 out of 5

    Sneha yadav

    अप्रतिम एवढंच सांगेन.

  40. Rated 4 out of 5

    Ashwini charate

    कोर्स खरंच खूप छान आहे. अप्रतिम. आणि सर सुद्धा वेळोवेळी मदत करतात. 👍🏻

  41. Rated 5 out of 5

    Rupali Ghadge

    कोर्स अप्रतिम आहे
    मी माझ्या स्वतःच्या कविता डेकोरेट करण्यासाठी हा कोर्स केला आहे. मला हवा तो भाग कोर्स मध्ये नव्हता परंतु सरांनी तो उपलब्ध करून दिला त्या बद्दल सरांचे खूप खूप आभार.
    आणि Freelansing खूप छान एक्सप्लेन केले आहे ती सुद्धा माहिती मिळाली.

  42. Rated 5 out of 5

    Rajashri Pandit

    नमस्कार सर.
    मी हा कोर्स मार्च मध्ये जॉईन केलेला आज पूर्ण झाला तुम्ही सांगितले त्या प्रमाणे सर्व केले. मी feelansing आधीही करतं होते परंतु हा कोर्स केल्या मुळे मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या माझ्यासाठी खूप फायद्याच्या ठरल्या.
    धन्यवाद सर. असेच मार्गदर्शन करत रहा. 🙏🏻

  43. Rated 5 out of 5

    Riya Shinde

    Hai mi riya shinde canva smart

  44. Rated 5 out of 5

    Vikas Patil

    चांगला आहे कोर्स मला आवडला

  45. Rated 5 out of 5

    SHRIKANT DILIP SATHE

    I am interested nice 👍

  46. Rated 5 out of 5

    Bhagyashree Salodkar

    खूप चांगला कोर्स आहे

  47. Rated 5 out of 5

    Gaurav Deshmukh

    Verry verry verry great course.

  48. Rated 4 out of 5

    Sandip Saindane

    खूप चांगला कोर्स आहे सर अशाच पद्धतीने फेसबुक मार्केटिंग चा कोर्स सुद्धा लॉन्च करा पूर्ण प्रॅक्टिकल असलं पाहिजे. मी दोन ठिकाणी फेसबुक मार्केटिंग कोर्स केला परंतु त्यामध्ये युट्युब वर जी माहिती मिळते तीच माहिती त्यांनी दिली. प्रॅक्टिकल कोर्स तुमच्यासारखा कुठेच नाही मिळत. Canva कोर्स खूप चांगला बनवला तुम्ही अशाच प्रकारे डिजिटल मार्केटिंग चा आणि ई-बुक सेलिंग चा कोर्स बनवा आणि झाले की सांगा पहिल ऍडमिशन माझा असेल. 🙋🏻

  49. Rated 5 out of 5

    Preeti Pimparkar

    Yes verry good course 😊👍🏻

  50. Rated 5 out of 5

    snehal patil

    Canva design साठी best course 👍🏻

  51. Rated 5 out of 5

    Vaishali bhandare

    One of the best course for Canva design. Thanks sir 👍🏻

  52. Rated 5 out of 5

    Sanjeev Bahirat

    क्या बात सर. एक नंबर सांगितलं तुम्ही. यूट्यूब वर फक्त टाईमपास असतो काही शिकायचं असेल तर कोर्स करावा तो पण तुमचा. धन्यवाद 🙏🏻

  53. Rated 5 out of 5

    Dipali Sawant

    कोर्स खूप चांगला आहे आणि सर वेळोवेळी मदतही करतात आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे, रेकॉर्ड क्लास असल्यामुळे भीती असते की नवीन नवीन अपडेट येतात तर हा कोर्स जुना तर झालेला नसेल? माझाही तोच डाउट होता. परंतु सर वेळोवेळी नवीन व्हिडिओ अपडेट करतात त्यामुळे ही गोष्ट खूप चांगली आहे.
    धन्यवाद सर 🙏🏻

  54. Rated 5 out of 5

    Priyanka Bhosale

    Verry good course… It’s genuine what ever 👍🏻

  55. Rated 5 out of 5

    Shrikrushna kalel

    प्रामाणिकपणे शिकवल्याबद्दल धन्यवाद सर.
    मी दोन क्लासेस केले आहेत त्यांनी एवढकही शिकवल नव्हत आणि फी सुद्धा तुमच्या पेक्षा जास्त भरली होती. तुमचा कोर्स खरोखर आवडला मला जे आहे ते प्रामाणिकपणे शिकवलं तुम्ही आणि तेही एवढ्या कमी फी मधे. 🙏🏻

  56. Rated 5 out of 5

    Ragini Medhane

    खूप चांगला आहे कोर्स आणि सर सुद्धा वेळोवेळी मदत करतात. धन्यवाद सर 🙏🏻

  57. Rated 5 out of 5

    Priya Gavankar

    खूप चांगला कोर्स आहे.
    कुंभार सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.
    Thank you sir
    मला डिजिटल मार्केटिंग चा कोर्स सुद्धा तुमच्याकडेच करायचा आहे
    सुरू झाला की मला नक्की सांगा 🙏🏻

  58. Rated 4 out of 5

    Pankaj Patil

    Nice 👍🏻

  59. Rated 5 out of 5

    Ajay Kale

    नमस्कार सर.
    मी अजय मी तुमचा कोर्स फेब्रुवारी मध्ये जॉईन केला होता. तुम्ही खूप चांगले शिकवता मदत करता ते सर्व ठीक आहे पण क्लायंट मिळवणे अवघड आहे सर. आम्ही नवीन असतो, नवीन असल्यास क्लायंट मिळत नाहीत तर तुम्ही तुमच्या ओळखीने आम्हाला काम दिले पाहिजे. सुरवातीला तरी द्या सर, मग आमची ओळख होईल मार्केट मध्ये तर आम्ही शोधू. पण नवीन असल्यास कोणी काम देत नाही लवकर.
    तेव्हढी तुम्ही मदत करा सर. हवंतर आणखी पैसे घ्या पण काम तुम्हीच द्या आम्हाला.
    धन्यवाद

  60. Rated 5 out of 5

    Prachi khaire

    नमस्कार सर 🙏🏻
    कोर्स तुम्ही खूप छान बनवला आहे. तुमच्याकडे त्या बद्दल भरपूर ज्ञान आहे. तुम्ही स्पष्टीकरण सुद्धा खुप छान देता परंतु काही व्हिडिओ मध्ये बोलते वेळी तुम्ही मध्ये मध्ये अडकत आहात. तर तेवढी गोष्ट टाळता आली तर बघा खूप इरिटेट होत. बाकी तुम्ही खूप छान समजून सांगितले आहे त्या बद्दल धन्यवाद. 📌

  61. Rated 5 out of 5

    Dhananjay Mahadik

    मी पत्रकार आहे. मी डिजिटल बातमीपत्र तयार करण्यासाठी का कोर्स केला. मी जेवध अपेक्षित केल होत त्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने मला या कोर्स मध्ये शिकायला मिळाल मी या अगोदर ५००० रुपये भरपूर पत्रकारीतेसाठी कोर्स केला त्यांनीही शिकवले परंतु त्यात डिजिटल बातमी बातमी कशी टाइप करावी हे खूप शॉर्ट शिकवले आणि सांगितले की सराव करा आपोआप सर्व येऊन जाईल. परंतु या कोर्स मध्ये कोणतीही गोष्ट शॉर्ट मध्ये नाही तर पूर्ण सविस्तर स्पष्टीकरणात्मक सादरीकरण केलेले आहे. त्यामुळे समजायला एवढे सोपे गेले की जी बातमी करण्यासाठी अगोदर मला २ तास लागायचे ती बातमी मी १० मिनिटात तयार करून माझ्या ब्लॉग वर टाकून देतो. मला यामधून खूप फायदा झाला आहे मनापासून धन्यवाद कुंभार सर.

  62. Rated 5 out of 5

    krushna mahale

    नमस्कार सुरेश सर तुम्हाला कोणाला म्हणायची पण गरज नाही की वेबसाइट वर जाऊन रिव्यू द्या. तुमचे डेमो लेक्चर बघितले तेव्हाच कळाल होत कोर्स छान असणार आहे परंतु शंका होती खरच एवढ्या कमी किमती मध्ये एवढ्या गोष्टी कवर करणार का. परंतु माझा संशय कोर्स जॉइन केल्यास दूर झाला. खूप खूप धन्यवाद मला खूप काही शिकायला मिळाले.

  63. Rated 5 out of 5

    Shamal Arote

    कोर्स खूप चांगला आहे विशेष म्हणजे कोणतेही नवीन अपडेट आल्या नंतर त्याची माहिती देता ही गोष्ट मला वैयक्तिक खूप आवडली बाकीच्या कोर्स वाले एकदा जॉइन झाल की लक्ष देत नाही तुम्ही वैयक्तिक सुद्धा मार्गदर्शन करता ही गोष्ट मला खरोखर खूप आवडली.

  64. Rated 5 out of 5

    balaji Vasnik

    माझा छोटा व्यवसाय आहे मी जाहिरात डिसाइन कसे करायचे माहित नव्हते. या Canva कोर्सनंतर मी स्वतः designs करू लागलो आहे. धन्यवाद

  65. Rated 4 out of 5

    Narmada Dhonde

    खूप चांगला कोर्स आहे खरोखर सरांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत.

  66. Rated 5 out of 5

    Asha Subhash Shinde

    मी graphic design मध्ये नवीन होते पण या कोर्समुळे Canva पूर्ण समजलं. Templates वापरणं, fonts color combinations आणि social media designs कसे करायचे हे शिकायला मिळालं. नुसती theory नाही तर practical learning होती धन्यवाद सुरेश सर.

  67. Rated 5 out of 5

    Shital vaman kendre

    खूप चांगला कोर्स आहे. हा कोर्स केल्यास दूसरा कोर्स करण्याची आवशक्यता पडणार नाही. धन्यवाद सुरेश सर

  68. Rated 5 out of 5

    Aarti Salve

    Canva कोर्स मराठीतून शिकताना मी खूप नवीन गोष्टी शिकल्या. साईझ, शॅडोज, एलेमेंट्स, कीबोर्ड शॉर्टकट्स, आणि डिझाइन एडिटिंगसारख्या महत्त्वाच्या गोष्टींनी माझे काम अधिक सोपे आणि प्रभावी केले. 199 रुपयांच्या कोर्समध्ये इतक्या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या, हे खूप उपयुक्त आणि मदत करणारे आहे. धन्यवाद सर!🙂

  69. Rated 5 out of 5

    Chandrashekhar sagvekar

    Mast

  70. Rated 5 out of 5

    Harshada Shirke

    ….👍🏻

  71. Rated 5 out of 5

    Trupti दिवटे

    खूप चांगला कोर्स आहे. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
    धन्यवाद सर.

  72. Rated 5 out of 5

    Ashwini gore

    खूपच चांगला कोर्स आहे

  73. Rated 2 out of 5

    Sonali paresh jadhav

    Graphic design

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top