या क्लास मध्ये आपण शिकणार आहोत
डिसाईन ची मूलभूत तत्वे
डिसाईन वर काम करणे
कामातून पैसे कमवणे
( Course Intro )
माझा प्रवास आणि प्रगतीपत्रक








या कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत,
- Canva App कसे वापरायचे ?
- Canva मोबाइल मध्ये कसे वापरायचे ?
- Canva डिसाईन कौशल्य,
- Canva सोशीयल मीडिया डिसाईन
- canva लोगो डिसाईन
- Canva व्हिडिओ एडिटिंग
- Canva ऑफिस वर्क ( MS office, PPT, PDF )
सोबत
- व्यवसाय प्रस्ताव ( Proposal ) कसा तयार करायचा ?
- ग्राहक कसे मिळवायचे ?
- ग्राहकां सोबत व्यवहार कसा करायचा ?
- फ्रिलानसिंग कशी करायची ?
- पैसे कमावण्याचे इतर साधन.
कोर्स प्रि रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही कितीही वेळा तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.
सोमवार ते रविवार - 24*7 कुठेही अडचण आली तर WP वर प्रश्न विचारू शकता.
आपला VIP Member ग्रुप मध्ये देखील अडचणी शेयर करू शकता.
प्रश्नोत्तरे
कोर्सचा एक्सेस १ वर्षा पर्यन्त असेल
कोर्स पूर्णपणे मराठी भाषेतून असेल आवश्यक तिथे इंग्लिश फक्त.
कोर्स प्रि- रेकॉर्डेड असेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळात कितीही वेळा पाहू शकता.
विद्यार्थी, गृहिणी, ज्यांना फ्रि-लानसिंग करायचे आहे. घरी बसून काम करायचे आहे.
एक चांगला स्मार्टफोन सोबत लॅपटॉप असणे गरजेचे आणि तुम्हाला काम करण्याची आवड पाहिजे.
खालील जॉइन बटणवर क्लिक करा. शॉप मध्ये कोर्स कार्ट मध्ये अड करा आणि chakout मध्ये माहिती भरा आणि पेमेंट करा. Username / Password तुमच्या मेल मध्ये येऊन जाईल.
0८ तासांचा क्लास त्यात ४०+ पेक्षा जास्त लेक्चर
बॅसिक ते अडवाॅंस सर्व
पूर्णपणे सपोर्ट
bonus | bonus | bonus
Pre-made
Tamplate for Practice
Sturcture
Blue Print Ebook
Vip Group
Membership
जर अजूनही विचार करत असाल तर...
दिवसेंदिवस डिजिटल मीडिया तंत्रज्ञान वाढत आहे आणि त्या पटीत उत्कृष्ट कौशल्य असणारे डिसाइनर मिळण अवघड आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स केलात तर तुम्हाला सोशीयल मीडिया डिसाईन बनवता येतील. youtub साठी thumbnail असेल नाहीतर News चेनल साठी बातमी यात मी सर्व काही शिकवलेल आहे.
तुम्ही फ्रिलानसिंग करू शकता किंवा डिजिटल मार्केटिंग एजेंसी मध्ये काम मिळवू शकता,
मग ही संधि गमाऊ नका.
PRISE - 199 / -
विद्यार्थ्यांचे प्रामाणिक अभिप्राय
खूपच कमी जागा शिल्लक आहेत...
कोर्स पूर्ण केल्या नंतर प्रमानपत्र मिळेल
काही प्रश्न असल्यास विचारा
