कॅनवा कोर्स प्रमानेच का कोर्स सुद्धा परफेक्ट सोल्यूशन आहे सर. खूप खूप धन्यवाद. ✌️
Rated 5 out of 5
Shriram Shinde (verified owner)–
माझे पहिले ई-बुक तुमच्यामुळे प्रकाशित झाले. धन्यवाद सर. खूप मदत झाली मला या कोर्स ची🙏
Rated 5 out of 5
Akash Mane –
very good course
Rated 5 out of 5
Shambhavi Vaidya –
खूपच छान अप्रतिम कोर्स आहे. धन्यवाद सर 🙏🏻
Rated 5 out of 5
अपूर्वा जोशी –
अप्रतिम शब्दच नाहीत. खरोखर एवढा चांगला कोर्स एवढ्या कमी किमती मध्ये विश्वास बसत नाही. खुप छान शिकवले आहे. मी माझे पुस्तक स्वयं प्रकाशन करण्यासाठी हा कोर्स केला होता. आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला या मध्ये मिळाली. धन्यवाद सर. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ 🙏
Rated 4 out of 5
Shamal Gite –
“ई.बुक व्यवसाय कोर्स” हा कोर्स खरोखर मला मदत करणारा ठरला आहे. मला काही ई. बुक व्यवसाय करायचा नाही. माझी माती परीक्षण कार्यशाळा आहे. मला त्या विषयावर पुस्तक लिहून माझ्या कार्यशाळेत द्यायचे होते तर मला या कोर्सची खूप मदत झाली. धन्यवाद कुंभार सर. श्यामल गीते. बीड
Rated 5 out of 5
सुभाष पाटील –
खूप खूप धन्यवाद सर. माझे पुस्तक तयार होते; प्रकाशन संस्था हजारो रुपये घेत आहेत त्या मुळे मी देखील मी 2 वर्षा पासून थांबलो होतो. तुमचा कोर्स केल्या नंतर मी माझे स्व:तचे पुस्तक आज प्रकाशित केले ते पण isbn नंबर सोबत. त्यामुळे खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हे शक्य झाले.
Yash Palimkar –
कॅनवा कोर्स प्रमानेच का कोर्स सुद्धा परफेक्ट सोल्यूशन आहे सर. खूप खूप धन्यवाद. ✌️
Shriram Shinde (verified owner) –